आता पुन्हा वारा पिऊन वादळ होणे नाही
आता पुन्हा आकाशशी लढत देणे नाही
आता पुन्हा नाही ऋतूंना या परत जाऊ द्यायचे
आता आपण ऋतुंसमवेत स्वतः फुलत रहायचे
आता पुन्हा आकाशशी लढत देणे नाही
आता पुन्हा नाही ऋतूंना या परत जाऊ द्यायचे
आता आपण ऋतुंसमवेत स्वतः फुलत रहायचे
No comments:
Post a Comment