Monday, 13 December 2010

आता  पुन्हा वारा पिऊन वादळ होणे नाही
आता पुन्हा आकाशशी लढत देणे नाही
आता पुन्हा नाही ऋतूंना या परत जाऊ द्यायचे
आता आपण ऋतुंसमवेत स्वतः फुलत रहायचे